नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 चे तालुकास्तरीय उद्धाटन घाटात*  *जनता टाइम्स जटा टीवी चैनल*       *इन्साफ चाहता है !इंडिया* – जनता टाइम्स न्यूज

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 चे तालुकास्तरीय उद्धाटन घाटात*  *जनता टाइम्स जटा टीवी चैनल*       *इन्साफ चाहता है !इंडिया*

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

 

*राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 चे तालुकास्तरीय उद्धाटन घाटात*

*जनता टाइम्स जटा टीवी चैनल*

*इन्साफ चाहता है !इंडिया

*मुख्यपत्रकार :अर्चना प्रदीप लोखंडे*

नागपूर प्रतिनिधी:राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत 0-18 वयोगटातील बालकांची विशेष आरोग्य तपासणी RBSK 2.0 मोहीमेचा शुभारंभ दिनांक १/३/२४ रोजी मा.ना. श्री अजितजी पवार, उपमुख्यमंत्री आणि मा.ना.श्री.प्रकाश आबिटकर, आरोग्यमंत्री यांच्या शुभ हस्ते इंदिरा गांधी मॉडेल स्कूल औंध पुणे येथे करण्यात आला.

हा उद्घाटन कार्यक्रम तालुका स्तरावर जि. प. उच्च प्राथमिक शाळा तास येथे मा. राहुल श्रीरामे सरपंच तास यांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री. दाणी सर , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण राऊत, डॉ.गुढेकर, ग्रामीण रुग्णालय भिवापूर येथील डॉ. किशोर वाघ , आरोग्य सहाय्यक श्री. हेडाऊ, तसेच आशा सेविका व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. RBSK भिवापूर पथकामधील डॉ. अश्विनी काळे, डॉ सौरभ मून, डॉ.पूजा बिसेन, औषध निर्माण अधिकारी कु मृणालिनी नागदेवे, आरोग्य सेविका कु. मंगला ठाकरे, कु.लता तांडेकर, वाहन चालक अविनाश ठाकरे तसेच शाळेतील समस्त शिक्षकगण यांनी सहभाग घेतला.

शाळेतील एकूण 145 विद्यार्थ्यांची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात आली.

RBSK कार्यक्रमांतर्गत 2013 पासून भिवापूर तालुक्यामध्ये आजवर 39 ह्रदय शस्त्रक्रिया व 507 किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत.

तसेच चालू वर्षामध्ये एकूण 53 किरकोळ शस्त्रक्रिया व 2 ह्रदय शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत.

जास्तीत जास्त पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी सर्व पालकांना RBSK पथकाद्वारे आवाहन करण्यात आले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

You May Have Missed