प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती प्रित्यर्थ सम्राट अशोक सेनासभेचे आयोजन* —————————– *राष्ट्रीय अध्यक्ष मा. तुळशीराम गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन* ————————- *कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन* *जनता टाइम्स जटा टीवी चैनल*
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

*प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती प्रित्यर्थ सम्राट अशोक सेनासभेचे आयोजन*
—————————–
*राष्ट्रीय अध्यक्ष मा. तुळशीराम गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन*
————————-
*कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन*
*जनता टाइम्स जटा टीवी चैनल* *इन्साफ चाहता है इंडिया*
*मुख्य पत्रकार :–अर्चना लोखंडे*
*भंडारा प्रतिनिधी*:……
भंडारा : सम्राट अशोक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय तुलसीराम गेडाम यांचे आदेशानुसार सम्राट अशोक सेनेची सभा सोमवार दिनांक 10 मार्च 2025 ला ठीक दुपारी 12.30 वाजता एच .डी. प्रशासकीय महाविद्यालय, साई मंदिर जवळ भंडारा, येथे घेण्याचे ठरले आहे.
सभेमधील विषय – अखंड भारताचे निर्माते देवानाम प्रिय प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक महान यांचे 2328 वी जयंती कार्यक्रम चैत्र शुक्ल अशोका
अष्टमी शनिवार दिनांक 5 एप्रिल 2025 ला सायंकाळी ठीक 6:00 वाजता प्रियदर्शी सम्राट अशोक चौक, खात रोड भंडारा. येथे घेण्याकरिता नियोजन सभेचे आयोजन केले आहे.
तरी सम्राट अशोक सेनेचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध आंबेडकरी विचाराचे सामाजिक व राजकीय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सदर सभेला उपस्थित राहावे असे आवाहन सम्राट अशोक सेनेचे कार्यालयीन सचिव भीमशंकर गजभिये, ताराचंद नंदागवळी, चरणदास मेश्राम , दिलीप वानखेडे, इस्पात शिवणकर, अशोक गायधने, युगांतर बारसागडे , नामदेव मेंढे , गोपाल चौधरी , प्रदीप रंगारी, सदानंद रंगारी ,अभयंकर बोरकर, मेघराज अंबादे, नवनीत टेंभुर्णीकर , सीमा बनसोड, सीमा बडोले, सुषमा धारगावे ,संगीता मडामे यांनी केली आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
