व्हाईस ऑफ मिडिया भिवापूर तालुका पत्रकार संघांच्या अध्यक्ष व सचिव यांची निवड* …………………………………………. *भिवापूर प्रतिनिधी*:—*राजू सागरे* *जनता टाइम्स जटा टीवी चैनल*
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

*व्हाईस ऑफ मिडिया भिवापूर तालुका पत्रकार संघांच्या अध्यक्ष व सचिव यांची निवड*
………………………………………….
*भिवापूर प्रतिनिधी*:—*राजू सागरे*
*जनता टाइम्स जटा टीवी चैनल
भिवापूर: —– व्हाईस ऑफ मिडिया भिवापूर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक नवराष्ट्र व द हितवादचे पत्रकार प्रदीप राऊत यांची तर सचिव पदी पब्लिक ॲप, Kya news व दैनिक महासागरचे पत्र ।कार राजेश जांभुळे यांची नियुक्ती आज ३ एप्रिल गुरुवारला शासकीय विश्राम गृह येथे आयोजित सभेत करण्यात आली. आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हाईस ऑफ मिडिया जिल्हाध्यक्ष दिलीप घोरमारे हे होते. यावेळी मान्यवराचे स्वागत पुष्पगुच्छ देवून करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष घोरमारे यांनी व्हाईस ऑफ मिडिया मध्ये पत्रकार सदस्यांचा वैयक्तीक विमा काढण्यात येत असून पाल्याला शैक्षणीक मदत या सघटने मार्फत करण्यात येत असल्याचे मौलीक मार्गदर्शन केले. अतिथी म्हणून व्हॉईस ऑफ मिडिया पदाधिकारी तुकाराम लुटे, राहुल सावजी, संजय टेंभेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी पत्रकार म्हणून अमर मोकाशी, शरद मिरे, नरेंद्र ढोणे, जोगेंद्र सरदारे, निशा जांभुळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अमर मोकाशी यांनी तर आभारपदर्शन राजेश जांभुळे यांनी मानले. त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केल्या जात आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
