मालेवाडा येथे बाल किर्तनकार रोशन पांगुळ महाराज यांच्या किर्तनाचे आयोजन* ……………………….. *बाल वयातच रोशन पांगुळने घेतला समाज प्रबोधनाचा वसा* …………………… *जनता टाइम्स जटा टीवी चैनल*
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

*मालेवाडा येथे बाल किर्तनकार रोशन पांगुळ महाराज यांच्या किर्तनाचे आयोजन*
…………………………………….
*बाल वयातच रोशन पांगुळने घेतला समाज प्रबोधनाचा वसा*
…………………………………….
*जनता टाइम्स जटा टीवी चैनल
*भिवापूर प्रतिनिधी*
*राजू सागरे*
———————————————
*भिवापूर*
भिवापूर तालुक्यातील मालेवाडा येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रीमद् भागवत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.
बाल किर्तनकार रोशन महाराज पांगुळ आळंदी देवाची यांचे किर्तन होणार आहे. विशेष म्हणजे रोशन पांगुळ हा मालेवाडा येथील असून त्याला वारकरी संप्रदायात भजनाची ओढ आहे. आई-वडील यांच्या सहाय्याने रोशन हा भजनात जात होता. यात त्याचे भजनापुजनात मन रमु लागले. रोशन पांगुळचे आई वडील शेतमजुरी करतात. त्याच शेतमजुरी ते आपला उदरनिर्वाह करतात.दहावी नंतर त्याने थेट आळंदी देवाची गाठत रोशन याने पुढील शिक्षण आळंदी येथे सुरू केले तो बारावीचा विद्यार्थ्यी होता. बाल किर्तनकार रोशन पांगुळ हा अगदी कमी वयात भजन पूजन करून आपला दैनंदिन कार्यक्रम ठरवून अभ्यास करून तो भक्ती मार्गांने चालत असलेला एक तरुण बाल किर्तनकार आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
