नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , *फुले ,शाहू ,आंबेडकर ,काशीरामजी यांच्या मानवतावादी विचारधारेवर गाव तिथे बूथ बांधनि*  ……………………………..           *उमरेड विधानसभा अंर्तगत भिवापुर तालुका झोन. मधे पक्ष संघटनेचे पुनर्बांधणी बैठक* ………………………….. जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल – जनता टाइम्स न्यूज

*फुले ,शाहू ,आंबेडकर ,काशीरामजी यांच्या मानवतावादी विचारधारेवर गाव तिथे बूथ बांधनि*  ……………………………..           *उमरेड विधानसभा अंर्तगत भिवापुर तालुका झोन. मधे पक्ष संघटनेचे पुनर्बांधणी बैठक* ………………………….. जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

 

*फुले ,शाहू ,आंबेडकर ,काशीरामजी यांच्या मानवतावादी विचारधारेवर गाव तिथे बूथ बांधनि*

……………………………..

*उमरेड विधानसभा अंर्तगत भिवापुर तालुका झोन. मधे पक्ष संघटनेचे पुनर्बांधणी बैठक*

…………………………….

*भिवापूर प्रतिनिधी*.      काजल तांबे

उमरेड विधानसभा क्षेत्र अंतर्गत येत असलेल्या तालुका बहुजन नागरिक सहकारी पतसंस्था भिवापूर येथील सभागृहात दिनांक 8 एप्रिल 2025 रोज मंगळवार ला दुपारी 11 ते 4 च्या दरम्यान बहुजन समाज पार्टी उमरेड विधानसभेच्या सौजन्याने तालुका झोन पक्ष संघटन पुनर्बांधणी संदर्भात महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

यावेळी उमरेड विधानसभा बहुजन समाज पार्टीचे पुणेस्वरजी मोडघरे यांच्या प्रमुख अध्यक्षीय नेतृत्व तथा डॉक्टर वसंतजी खवास यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुकाअध्यक्ष कार्यकर्ता ,पदाधिकारी , विधानसभा कमेटी , यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष संघटन वाढविणे, जिल्हा परिषद पंचायत समिती,नगर पंचायत निवडनुक व ईतर सामाजिक बांधिलकीच्या विषयावर महत्त्वपूर्ण विचार विमर्श करून पक्ष बांधनी तथा पक्ष जनहिताचे निर्णय घेण्यात आले.

याप्रसंगी सर्वप्रथम फुले, शाहू, आंबेडकर तथा बहुजनांचे कैवारी बहुजनांचे प्रेरणास्त्रोत असलेले माननीय कांसीरामजी या समस्त महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुण वैचारिक बैठकीला सुरुवात करन्यात आली .

यावेळी वैचारिक बैठकीत फुले, शाहु, बाबासाहेब आंबेडकर, बहुजन कैवारी मान्यवर कांशिरामजी यांची विचारधारा देशव्यापी वृद्धिंगत होण्यासाठी गाव तीथ बुथ बांधनी करून कॅडर कॅम्प घेतले तरच पक्ष संघटन वाढेल व कार्यकर्त्यांनी खचुन न जाता मोठ्या जोमाने पूढे होणारी जिल्हा परीषद,पंचायत समीती ,नगर परीषद ,नगर पंचायत निवडणुकीसाठी मनात कोनतेही परस्पर मतभेद न ठेवता उस्फूर्तपणे स्वतःचे जबाबदारी पूर्ण काम करावे व बुथ बांधणी करावी , असे मार्मिक मार्गदर्शन मा. माझी प्रभारी नागपूर जिल्हा डॉक्टर वसंताजी खवास यांनी अध्यक्षिय मार्गदर्शनात दीली .

तसेच याप्रसंगी प्रियाताई गोंडाने प्रभारी ना. जि . कमेटी ईंचार्ज उमरेड विधानसभा व 🌹मा. पुनेश्वर मोटघरे अध्यक्ष उमरेड विधानसभा बसपा यांनी सुध्दा तालुक्यात पक्ष संघटन मजबुत व सशक्त करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण दिशादर्शक सुचना बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिले ,

यावेळी भिवापुर तालुका [झोन]ची कमेटी च्या नव्याने गठीत करण्यात आलेल्या पुनर्बांधणीत अध्यक्ष -मा .विजय दादाराव पाठील तास,,उपाध्यक्ष- मा.कीशोरशीगं मोहरे भिवापुर,महासचिव -प्रमोद बालकदास धनविजय मोखेबर्डी ,सचिव,-राहुल तांबे वळद,सचिव-जिवन मेश्राम मेढा,सचिव -_शिध्दार्थ गोवर्धन मालेवाडा,सचिव पंकज मेश्राम नांद,सचिव प्रविन भगत नाड,सचिव शिवदास रामटेके कारगांव,सचिव चेतन मेश्राम वासी,बि वि एफ-अंबादास पत्रृजि ठवरे तातोली या प्रमाणे नवनियुक्त कमेठी तयार करन्यात आली.

तसेच भिवापुर शहर कमेठी च्या पक्ष संघटन पुनर्बांधणीत_-अध्यक्ष-बलवंत जांभुळकर धर्मापुर,उपाध्यक्ष-अमर मेश्राम टिचर काॅलिनी,महासचिव-चंदु कांसिराम जनबंधु सुसुद्रीं,सचिव-दुधिरामजी जनबंधु आऑफिसर. काॅलिनी,सचिव -संदिप खडसंग शिध्दार्थ नगर,बि वि एफ ख डांळे दिघोरा,सचिव-भगवान वासुदेव येवले,परसोडी,या प्रमाणे शहर कमेठि गठीत करण्यात आली.

पक्षाला अधिक सशक्त व सर्वव्यापी करण्यासाठी तथा महिलांच्या सशक्ति व सबलीकरण करण्यासाठी महिली विंग भिवापुर चे सुद्धा गठन करण्यात या नवीन गठीत झालेल्या महिला विंग मध्ये तालुका तालुका महिला विंग अध्यक्ष हिवताबाई वाळके धामनगाव यांची एक मताने निवड करण्यात आले.

या सदर बैठकीत समाज हिताचे व पक्ष बांधणीचे कार्य करीत असताना येणाऱ्या समस्या , अडचणी यावर देखील सांगोपांग चर्चा करून त्यावर यथोचित मार्गदर्शनाने निवारण करण्यात आले. यात प्रामुख्याने मिराताई मसराम सचिव उमरेड विधानसभा, दुधिरामजी जनबंधु नगरसेवक भिवापुर,संदिप खडसंग नगरसेवक,अतुल जनबंधु बिविएफ उ वि ,विध्दा,शिरसाम उमरेड आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते,

याप्रसंगी श्रिकृष्ण खोब्रागडे माजी तालुका अध्यक्ष भिवापुर यांनी सुत्र सचांलन केले, प्रशांत गायकवाड महासचिव उमरेड विधानसभा माजी यांनी प्रास्थावीक केले तर बलवंत जांभुळकर शहर अध्यक्ष भिवापुर यांनी सर्वांचे आभार मानले.

यावेळी बैठकीला उषा गेडाम,मिना पधंराम,उमा पाठील,संध्या. सांदेकर,शुधिर तांबे,प्रकाश कांबंळे,प्रकाश दहीवले नक्षी,आंनदं रामटेके मानोरा,चरन मेश्राम नरशिंग धनविजय भिवापुर,सरिता मुळे,प्रमिला मेश्राम,रमेश कुभांरे,वैंजतीमाला रंगारी,अनिल निनावे,आजी माजी पदाधिकारि कार्यकर्ता दत्ता समस्त हीतचितंक प्रामुख्याने उपस्थित होते.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

आणखी कथा

You May Have Missed