*बसपा उमरेडच्या वतिने राष्ट्रपीता म. ज्योतीबा फुले यांची जयंती दिनी अभिवादन* …………………………………………. *बसपा उमरेडचा अभिनव उपक्रम* ………………………………………… जनता टाइम्स जटा टिव्ही चैनल
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

*बसपा उमरेडच्या वतिने राष्ट्रपीता म. ज्योतीबा फुले यांची जयंती दिनी अभिवादन*
………………………………………….
*बसपा उमरेडचा अभिनव उपक्रम*
- ………………………………………..
*उमरेड प्रतिनिधी*
*काजल तांबे*
बहुजन समाज पार्टी उमरेड विधानसभा चेवतीने आज दि11 एप्रिल 25 रोज शुक्रवारला , क्रांतीज्योती ,शैक्षणिक क्रांतीचे जनक, थोर समाज सुधारक राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले यांच्या नगर परीषद उमरेड कार्यालय परीसरातील पुतळ्याला मा. पुनेश्वर मोटघरे अध्यक्ष उमरेड विधानसभा यांचे हस्ते माल्यार्पण तथा दीप प्रज्वलित करुन 198 वी जंयती प्रित्यर्थ समस्त नागरिकांना मंगलमय शुभेच्छा देन्यात आल्या.
यावेळी भगवान पाठील बसपा कोषाध्यक्ष उमरेड.शहर,प्रशांत मुन अध्यक्ष उमरेड शहर, जगदिश रंगारी माजी अध्यक्ष उ.वि,गौतम धनविजय,भागवत मैसकर,परम काळे गोदंनी, बहुसंख्य कार्यकर्ते व हीतचिंतक उपस्थीत होते.
याप्रसंगी उपस्थित फुले हितचिंतकांनी “फुले आपका मिशन, अधूरा बीएसपी करेगी पुरा”या जयघोषाने ज्योतिबा फुले यांच्या जयजयकार करण्यात आला.
तथा समस्त जनतेला संबोधित करण्यासाठी
*वोट को इज्जत का प्रतीक बनाओ,
हाथी पर ही मुहर लगाओ”असे गगनभेदी नारे लावण्यात आले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा
