नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , बसपा उमरेड विधानसभा च्या वतिने महामानवास त्रिवार वंदनासह विनम्र अभिवादन*  ………………………………………. *संपर्क कार्यालय उमरेड येथे बसपा वर्धापन दिन उत्साहात साजरा* ……………………………………. *उमरेड प्रतिनिधी*  *जनता टाइम्स जटा टीवी चैनल*  – जनता टाइम्स न्यूज

बसपा उमरेड विधानसभा च्या वतिने महामानवास त्रिवार वंदनासह विनम्र अभिवादन*  ………………………………………. *संपर्क कार्यालय उमरेड येथे बसपा वर्धापन दिन उत्साहात साजरा* ……………………………………. *उमरेड प्रतिनिधी*  *जनता टाइम्स जटा टीवी चैनल* 

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

 

j

*बसपा उमरेड विधानसभा च्या वतिने महामानवास त्रिवार वंदनासह विनम्र अभिवादन*

……………………………………….

*संपर्क कार्यालय उमरेड येथे बसपा वर्धापन दिन उत्साहात साजरा*

…………………………………….

*उमरेड प्रतिनिधी*

*जनता टाइम्स जटा टीवी चैनल*

*काजल तांबे:–तालुका प्रतिनिधी*

उमरेड: येथील तहसील कार्यालय जवळ असलेल्या आंबेडकर चौकातील विश्वरत्न ,बोधिसत्व, महामानव, भारतीय सविधांनाचे निर्माते, युगपुरुष, परमपूज्य, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आज दिनांक 14 एप्रिल 2025 रोज सोमवारला सकाळी 9 वाजे 134 व्या जयंती प्रित्यर्थ बसपा विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष पुणेस्वरजी मोटघरे यांच्या शुभहस्ते माल्यारपण तथा दिप प्रज्वलित करून महामानवास त्रिवार वंदनासह विनम्र अभिवादन करन्यात आले.

याप्रसंगी जयंती उत्सव सोहळ्याला उमरेड शहर बसपा अध्यक्ष प्रशांत मून , शहर कोषाध्यक्ष भगवान पाटील, सचिव मीराताई मसराम, महासचिव अभय गायकवाड, गौतम धनविजय ,भागवत म्हैसकर ,अस्मिता मिश्रा, शुभांगी शेंडे ,महिला आघाडी उमरेड शहर, शरद खांडेकर, राऊत साहेब ,चौधरी साहेब, प्रमोद खोब्रागडे, आदि बहुसंख्य बसपा कार्यकर्ते तथा हितचिंतक आवर्जून उपस्थित होते.

विशेष म्हणजे याच मंगलमय दिनी अखिल भारतीय राष्ट्रीय बहुजन समाज पक्षाची स्थापना करण्यात आले असल्याने उमरेड विधानसभा बसपा अध्यक्ष पुणेस्वर मोरघरे यांच्या शुभहस्ते जनसंपर्क कार्यालय उमरेड येथील बहुजन नायक, बसपाचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मान्यवर कांशीरामजी यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलित व माल्यारपण करून 41 वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. बसपाचा स्थापना दिवस हा दिनांक 14 एप्रिल 1984 रोजी झाला होता हे मात्र विशेष

🙏 *जय भीम* बसपा जिंदाबाद *जय भारत*🙏

धन्यवाद

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

आणखी कथा

You May Have Missed