नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , *बसपा उमरेड विधानसभाची पक्ष संघटन आढावा मिठिंग उमरेड येथे संपन्न* ………………………………..……….. *नागोरावजी जयकर महासचिव बसपा महाराष्ट्र प्रदेश यांचे पक्ष संबोधन* ……………………………………….. *उमरेड* *जनता टाइम्स जटा टीवी चैनल* – जनता टाइम्स न्यूज

*बसपा उमरेड विधानसभाची पक्ष संघटन आढावा मिठिंग उमरेड येथे संपन्न* ………………………………..……….. *नागोरावजी जयकर महासचिव बसपा महाराष्ट्र प्रदेश यांचे पक्ष संबोधन* ……………………………………….. *उमरेड* *जनता टाइम्स जटा टीवी चैनल*

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

 

*बसपा उमरेड विधानसभाची पक्ष संघटन आढावा मिठिंग उमरेड येथे संपन्न*

………………………………..………..

*नागोरावजी जयकर महासचिव बसपा महाराष्ट्र प्रदेश यांचे पक्ष संबोधन*

………………………………………..

*उमरेड*

*जनता टाइम्स जटा टीवी चैनल

*अर्चना लोखंडे: मुख्य पत्रकार*

उमरेड येथे बसपा उमरेड विधानसभा पक्ष संघटन, सेक्टर कमेटी , बुथ कमेटी तयार करणे, जि प, प स ,नगर पंचायत निवडनुक व ईतर महत्वाचे विषयावर कार्यकर्त्यांची बैठक दि.20 एप्रिल 25 रोज रविवारला सकाळी 11:00 वाजे उमरेड येथे बसपा जनसंपर्क कार्यालयात घेण्यात आली. यावेळी महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुण दीप प्रज्वलित करण्यात करून बैठक चर्चेला सुरुवात करन्यात आली.

फुले, शाहु ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,कांशिरामजी यांची विचारधारा वाढविन्यासाठी व पक्ष संघटन मजबुत करन्या संबधी दि.30 एप्रिल2025 पर्यंत 20 सेक्टर कमेठी तयार करणे व गाव तीथ बुथ बांधनी करून कॅडर कॅम्प घेण्यावर भर दिले तरच पक्ष संघटन वाढेल, शिवाय कुठल्याही विशम परिस्थिती मध्ये कार्यकर्त्यांनी खचुन न जाता पूढे होणारी जिल्हा परीषद,पंचायत समीती ,नगर परीषद नगर पंचायत निवडणुकीसाठी मनात कोनतेही मतभेद न ठेवता काम करावे व सर्वसामान्यांचा विश्वास संपादन करून बुथ बांधणी करावी ,अशी महत्वाची माहीती मा नागोरावजी जयकर महासचिव महाराष्ट्र प्रदेश बसपा यांनी अध्यक्षिय मार्गदर्शनात दीली.

मा चंद्रशेखर कांबळे महासचिव नागपुर जिल्हा व प्रियाताई गोंडाने प्रभारी ना. जि . कमेटी ईंचार्ज उमरेड विधानसभा, मा. डि. टी .रामटेके कॅडर टिचर उ.वि ,उमाशंकर रामटेके अध्यक्ष कुही ता. यांनी सुध्दा उमरेड विधानसभेत पक्ष संघटन मजबुत करनेसबंधी समस्त पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांना सुचना दिली .

याप्रसंगी पुनेश्वर मोटघरे अध्यक्ष उमरेड विधानसभा यांनीं मिठिंगची प्रास्ताविक विचारधारा मांडली.

यावेळी श्रिकृष्ण खोब्रागडे यांची उमरेड विधानसभा सचिवपदी तर,राहुल दिनेश पधंराम यांची महासचिव उमरेड शहर पदावर नियुक्ती करन्यात आली.

या बैठकीदरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला .यामध्ये प्रामुख्याने गुनवंत डाहाके वग,अमोल भसारकर व,उत्तमजी काकडे करांन्डला यांनी पक्ष प्रवेश करून बसपा पक्षाप्रती अतुट विश्वसनीयता प्रकट केले. या सर्व पक्ष प्रवेश करणारे कार्यकर्त्यांचे बसपा पक्ष उमरेड विधानसभा च्या वतीने पुणेस्वर मोटघरे यांच्या शुभहस्ते

पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धर्मपाल मेश्राम सचिव विधानसभा यांनी तर प्रदिप चव्हान उपाध्यक्ष उ. वि, यांनी सर्वाचें आभार मानले.

यावेळी अभय गायकवाड महासचीव,विधानसभा,मिराताई मसराम सचिव उ. वि,अस्मीता मेश्राम सचिव वि,शिशुपाल मोटघरे अध्यक्ष कुही शहर,चंद्रशेखर रंगारी,सचिन मेश्राम,रोशन शहारे,राजु पाठिल,शुभांगी शेंडे ,भगवान पाठिल,मांढळ सेक्टर अध्यक्ष,संध्या सांदेकर,उमा पाटिल,माया भांडारकर,मिना पंधराम,विद्याताई शिरसाम,व आजी माजी पदाधिकारि ,कार्यकर्ता, हीतचितंक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

आणखी कथा

You May Have Missed