नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , गुडीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अंत्योदय व प्राधान्य कुठूम्ब शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना मिळणार आनंदाचा शिधा – जनता टाइम्स न्यूज

गुडीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अंत्योदय व प्राधान्य कुठूम्ब शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना मिळणार आनंदाचा शिधा

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

गुडीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अंत्योदय व प्राधान्य कुठूम्ब शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना मिळणार आनंदाचा शिधा

 

राकेश बोरकर

तालुका प्रतिनिधी तिरोडा

तिरोडा :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अंत्योदय आणि प्राधान्य कुठूम्ब योजनेतील पात्र लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा, गुडीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शासना कडून देण्यात येत आहे. त्यात प्रत्येकी 1 किलो रवा, 1 किलो चणादाळ, 1 किलो पामतेल, 1 किलो साखर देण्यात येणार आहे.

 

तिरोडा तालुक्यात अंत्योदय व प्राधान्य कुठूम्ब शिधापत्रिका धारकांची संख्या 31,500 असुन शंभर रुपयात 4 शिधा वस्तू आनंदाचा शिधाच्या स्वरूपात देण्यात येत आहे. धान्य गोदामातुन तालुक्यातील सर्व राशन दुकानात शिधा पोहचता करण्यात येत असुन शिधापत्रिका धारकांनी आनंदाचा शिधेचा लाभ घ्यावा असे आव्हाहन तहसीलदार तिरोडा, पुरवठा निरीक्षक यांनी केले आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

आणखी कथा

You May Have Missed