नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , हेच का हो सरकार शासनाचे धोरण एकाला जेवणात पुरण आणि एकाचे उपाशी मरण, जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेत उपाशी ठेवून तोंडाचा घास हिसकावून शासन देते आनंदाचा शिधा – जनता टाइम्स न्यूज

हेच का हो सरकार शासनाचे धोरण एकाला जेवणात पुरण आणि एकाचे उपाशी मरण, जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेत उपाशी ठेवून तोंडाचा घास हिसकावून शासन देते आनंदाचा शिधा

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

हेच का हो सरकार शासनाचे धोरण एकाला जेवणात पुरण आणि एकाचे उपाशी मरण, जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेत उपाशी ठेवून तोंडाचा घास हिसकावून शासन देते आनंदाचा शिधा

 

महेंद्र नंदागवळी

मुख्य पत्रकार (ऑल इंडिया.)

गोंदिया :- जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शाररीक दृष्ट्या मजबूत राहण्यासाठी शासनाकडून पौष्टिक आहाराचे जेवण दिले जाते मात्र मागील 20 दिवसापासून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पांजरा ता. तिरोडा, जिल्हा गोंदिया येथे विद्यार्थ्यांना जेवणासाठी देण्यात येणारे धान्य शासनाने पुरविले नसल्याने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याला उपासी राहावं लागत आहे.

 

जिल्हा परिषद शाळेत गरीब, मजूर, शेतकरी, कामगार, दिव्यांग बांधव या वर्गाचे मुलं या शाळेत शिक्षण घेत असतात. एकीकडे शासन मुलांना दररोज दुपारचे जेवण पौष्टिक आहार शाळेत शासनाकडून दिले जाते असं सर्वांना सांगते तर त्याच मुलांना उपाशी राहण्याची वेळ आली, मुलं उपाशी आहेत तरी याकडे लक्ष देण्यास शासन, प्रशासनाला, जन प्रतिनिधीनां वेळ नाही, जन प्रतिनिधी भूमी पूजनाच्या कामात व्यस्त, देशाचा भविष्य विद्यार्थी होत आहेत शाररिक दृष्ट्या कमजोर

 

दुसरीकडे लहान मुलांचा विद्यार्थ्यांचा घास हिरावून घेऊन गुडीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त गोड तोंड, गोड जेवण करता यावा म्हणून आनंदाचा शिधा, राशन दुकानातून शिधापत्रिका धारकांना देण्यात येते.

 

जनता सरकार ला या विषयावर जाब विचारत आहे.

हेच का हो सरकार शासनाचे धोरण एकाला जेवनात पुरण,

तर एकाच उपाशी मरण, जन प्रतिधीनीं शाळेकडे फिरविली पाठ, शासनाने, प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now