नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , “माझी शाळा,सुंदर शाळा” या अभियानात भिलेवाडा शाळेला ११ लक्ष.रुपयांचा बक्षीस प्राप्त.. – जनता टाइम्स न्यूज

“माझी शाळा,सुंदर शाळा” या अभियानात भिलेवाडा शाळेला ११ लक्ष.रुपयांचा बक्षीस प्राप्त..

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

“माझी शाळा,सुंदर शाळा” या अभियानात भिलेवाडा शाळेला ११ लक्ष.रुपयांचा बक्षीस प्राप्त..

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बक्षीस वितरित.

राजु कापसे / विदर्भ प्रमुख प्रतिनिधी

रामटेक : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री “माझी शाळा, सुंदर शाळा” हे अभियान संपूर्ण राज्यभर राबविण्यात आले होते.यातच भिलेवाडा गावातील जि.प.शाळेने तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकाविला होता.

याच अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देवगिरी येथे “माझी शाळा,सुंदर शाळा” या अभियानात प्रथम,द्वितीय व तृतीय स्थान पटकविणाऱ्या शाळांना बक्षिक वितरण करण्यात आले.यात जि.प.उच्च प्राथमिक शाळा भिलेवाडा या शाळेला प्रथम क्रमांक प्राप्त होऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ११ लक्ष. रुपयांचे बक्षीस वितरित करण्यात आले.

यावेळी सौम्या शर्मा (मुख्य कार्यकारी अधिकारी), विपीन इटनकर (जिल्हाधिकारी, नागपूर), रोहिणी कुंभार (माध्यमिक शिक्षणाधिकारी), सिद्धेश्वर काळूसे (प्राथमिक शिक्षणाधिकारी), आशिष जयस्वाल (आमदार,रामटेक), टेकचंद सावरकर (आमदार,कामठी), उपसरपंच गोपीचंद खडसे,शिक्षक रणभिड,जनार्दन ठोकणे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते..

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now