नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , प्रशासनाने जप्त केलेला अवैध रेती चोरीचा साठा झाला गायब, तलाठी व रेवनी यांचा पाठबळ असल्याची गावात परिसरात सर्वत्र चर्चेला उधाण – जनता टाइम्स न्यूज

प्रशासनाने जप्त केलेला अवैध रेती चोरीचा साठा झाला गायब, तलाठी व रेवनी यांचा पाठबळ असल्याची गावात परिसरात सर्वत्र चर्चेला उधाण

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

प्रशासनाने जप्त केलेला अवैध रेती चोरीचा साठा झाला गायब, तलाठी व रेवनी यांचा पाठबळ असल्याची गावात परिसरात सर्वत्र चर्चेला उधाण

 

👉🏻 जिल्हाधिकारी यांचा हंटर दावणीला बांधलेल्या यंत्रनेवर पडेल का ?

 

महेंद्र नंदागवळी

मुख्य पत्रकार (ऑल इंडिया.)

तिरोडा :- तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा गावाला लागुन असलेल्या वैनगंगा नदीच्या पात्रातून अवैध रेती चोरून स्टॉक करत असल्याची माहिती जनता टाइम्स, जटा टीव्हीच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आली होती. त्या बातमीची दखल घेऊन तहसीलदार तिरोडा यांनी तात्काळ कारवाही करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले.

संबंधित साझ्यातील तलाठी व मंडळ अधिकारी यांनी त्याकडे रेती माफियांना सहकार्य करण्यासाठी त्वरित कार्यवाही न करता दुर्लक्ष केले व तो पर्यंत हजारो ब्रास चोरीचा स्टॉक कमी होऊन 4 ते 5 ब्रास पर्यंत राहिला नाममात्र कार्यवाही करण्यासाठी रेतीचा स्टॉक जप्तीची कार्यवाही करण्यात आली, व तोही जप्त केलेला रेतीचा स्टॉक चोरीला गेलेला आहे. तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या पाठबळाशिवाय जप्त केलेली रेती चोरीला जाऊ शकत नाही अशी चर्चा गावात रंगत असुन प्रशासन याचे गांभीर्य घेऊन कोणती कार्यवाही करते याकडे आता नागरिकांचे लक्ष वेधून आहे. घाटकुरोडा गावचे पोलीस पाटील यांनी प्रशासनाने जप्त केलेली रेती चोरीला गेल्याची तक्रार तहसीलदार तिरोडा यांना दिली असल्याचे माध्यमाला कळविले आहे.

जिल्हा खनिकर्म अधिकारी हे प्रशासन, शासनाचे नाही तर रेती माफियाचे सवंगळी असल्याचे चित्र दिसत आहे. जप्तीचा अवैध रेती चोरीचा स्टॉक चोरीला गेला तरी नोटाने हात व पाय बांधले असल्यासारखे यंत्रणा कार्यवाही साठी कलम चालवू शकत नाही व पाय बांधले असल्याने घटनास्थळी येऊ शकत नाही अशी परिस्थिती प्रशासकीय यंत्रणाची आहे.

जिल्हाधिकारी यांची यंत्रणा रेती माफियांच्या दावणीला बांधली असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्हाधिकारी यांचा हंटर दावणीला असलेल्या यंत्रनावर पडेल का असा सवाल आता चर्चेत आहे.

 

 

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now