*राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपूर शहर मध्ये युवकांचा प्रवेश व नियुक्त्या करण्यात आले.*
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|

*राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपूर शहर मध्ये युवकांचा प्रवेश व नियुक्त्या करण्यात आले.
जनता टाइम्स प्रेस
जटा टीव्ही (tv)
इंसाफ च्याहता है इंडिया….
राजेंद्र मेश्राम
चंद्रपूर प्रतिनिधी
*चंद्रपूर* दिनांक २९/५/२०२२ ला राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपूर शहर ची आज बैठक घेण्यात आले.त्या बैठक मध्ये पक्ष संघटने बाबद , युवकानं पर्यंत राष्ट्रवादी युवक काँग्रेस कशी पोचवावी वॉर्ड तिथे राष्ट्रवादी ची संकल्पना घेऊन काम सुरू करावे.असे चर्चा या बैठकीत करण्यात आले.बैठक मध्ये चंद्रपूर शहर मधल्या विविध प्रभाग चे युवकांचा प्रवेश घेण्यात आले व नियुक्त्या करण्यात आले. सदर नियुक्त्या वेळी राजीव भाऊ कक्कड शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपूर शहर,सुनिल भाऊ काळे विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,अभिनव देशपांडे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपूर शहर,आकाश निरटवार विधानसभा अध्यक्ष,केतन जोरगेवार शहर महासचिव ,राहुल वाघ,कपिल उईके,पंकज मेंढे,मनोज सोनी,अक्षय शिवणकर,गोलू साखकार,विशाल राऊत,मयुर गुमदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
