नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , *राष्ट्रिय पिछडावर्ग मोर्चा दक्षिण नागपूरच्या वतीने बंद पाडण्यात आला* *दहा प्रमुख मुद्दयांवर प्रकाश टाकुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली* – जनता टाइम्स न्यूज

*राष्ट्रिय पिछडावर्ग मोर्चा दक्षिण नागपूरच्या वतीने बंद पाडण्यात आला* *दहा प्रमुख मुद्दयांवर प्रकाश टाकुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली*

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

 

जनता टाइम्स प्रेस जटाटिव्ही tv

प्रतिनिधी :प्रमोद सुखदेवे नागपूर

*राष्ट्रिय पिछडावर्ग मोर्चा दक्षिण नागपूरच्या वतीने बंद पाडण्यात आला*

*दहा प्रमुख मुद्दयांवर प्रकाश टाकुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली*

राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल यांनी केलेल्या आव्हाना वरुन दि. २५/०५/२०२२ ला

राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा द्वारा खालील प्रमुख मांगण्या च्या संदर्भात देशव्यापी बंद चे आव्हान करण्यात आले होते. त्या अनुषंगाने दक्षिण नागपूर च्या वतीने सचिन वासनिक यांच्या नेतृत्वाखाली खालील मागण्या घेऊन बंद पाडण्यात आला होता. यामध्ये
१) ओबीसी ची जात निहाय क जनगणना करण्यात यावी.
२) सरकारी विभागाचे खाजगीकरण , व खाजगीकरण केल्यास त्यामध्ये एस्सी, एसटी,ओबिसींनि आरक्षण देण्यात यावे.
३)ईव्हीएम मशीनच्या ऐवजी बॅलेट पेपर नी निवडणूक घेण्यात यावी.
४)बेरोजगार शिक्षित युवकांना रोजगार रोजगार देण्यात यावा.
५) एमएसपी किसान गॅरंटी कायदा बनवून देण्यात यावा.
६) नविन शिक्षा नीति बनविण्यात यावी.
७)पुरणी पेन्शन बहाल करण्यात यावी.
८) जबरदस्तीने केल्या जात असलेले कोविड लसीकरण बंद करण्यात यावे.
९) लाकडाऊन मध्ये कामगार विरोधी कायदे मागे घेण्यात यावे. या
वरील महत्वाच्या मांगण्या बहुजनांच्या हितासाठी (दक्षिण) नागपूर च्या वतीने बंद पाडण्यात आला या बंद ला मोठ्या संख्येने प्रतीसाद मिळाला महिला,युवा, ओबीसी नागपुर (दक्षिण) च्या वतीने एकत्र झाले होते. यावेळी मान. बाबा हस्ते, के. एल. लिंगायत, सचिन वासनिक , यांनी उपस्थित जनसमुहाला संबोधित केले. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मागण्या च्या समर्थनार्थ नारेबाजी करण्यात आली .
या आंदोलनात ओबीसी नेते, कृष्णा मेहर, तुलसीदास वाडगुरे, ग्यानिवत माकडे, राजेन्द्र गायकवाड, जी.जी डोंगरे, राहुल पाटील, प्रमोद सुखदेवे, सचिन वासनिक, सुधीर नरवडे, राजेश तामगडगे, रंगराव पाटील, यशवंत पाटील, रूनाल सोमकुवर, श्रीमती कविता, त्रिशाला धोलेर, घोरपडे व हस्ते मॅडम, बडोले,सुमित भारतीय विद्यार्थी मोर्चा, अरविंद पाटील, रमेश चाहांदे, प्रकाश भौतमागे, सुधाकर थूल गुरुजी, बी. एम. मेश्राम व असंख्य महिला , पुरुष, विद्यार्थी तथा विद्यार्थिनी नी उपस्थित राहुन विरोध दर्शविला.
व यशस्वी रीत्या बंद पार पडला.

 

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

You May Have Missed